Monday, June 13, 2011

एल्गार चे प्रयोजन

सुरेश भट यांना मराठी गजलांचा आद्य निर्माता मानले जाते. सुरेश भट यांचा गजलसंग्रह 'एल्गार' हा मला खूप भावला आहे. त्यामुळे एल्गार मधील काही गजला एकाच ठिकाणी असाव्यात व सुरेश भट यांच्या चाहत्यांना या गजलांचा  निखळ आनंद घेता यावा या प्रामाणिक हेतूने 'एल्गार'  या ब्लॉगची निर्मिती करत आहे

सुरेश भट यांच्या चाहत्यांना एल्गार मधील या गजला नक्की आवडतील याची खात्री आहे
धन्यवाद,
~सागर 

1 comment:

  1. खुप खुप धन्यवाद. मला तुमच्यामुळे एल्गार च्या गझला एकाच ठिकाणी वाचण्यास मिळत आहे.

    ReplyDelete